My Blog List

Thursday 19 May 2022

12वी पास नंतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे - 2022-23

 विद्यार्थी मित्रांनो,

12वी पास नंतर कॉलेजमध्ये F.Y.B.A. Arts/Commerce/Science प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे:-

*F.Y.B.A. साठी लागणारे कागदपत्रे:-

1) १२वीचे मूळ लिव्हिंग सर्टिफिकेट

२) १२वी चे मूळ गुणपत्रक 

३) १२वीचे लिव्हिंग सर्टिफिकेटचे ४ झेरॉक्स

४) १२वी चे गुणपत्रक ४ झेरॉक्स

५) १०वीचे लिव्हिंग सर्टिफिकेटचे ४ झेरॉक्स

६) १०वी चे गुणपत्रक ४ झेरॉक्स

७) ११वी चे गुणपत्रक ४ झेरॉक्स

८) उत्पन्नाचा दाखला चे २ झेरॉक्स

९) जातीचा दाखला चे २ झेरॉक्स

१०) Domicile (डॉमिसाइल्)/nationality(नॅशˈनॅलटी) सर्टिफिकेटचे २2 झेरॉक्स

११) आधार कार्ड २ प्रती झेरॉक्स

१२) बँक पासबुक  २ प्रती झेरॉक्स

१३) रेशनकार्ड  २ प्रती झेरॉक्स

१४) GAP असल्यास मूळ GAP सर्टिफिकेट वं २ प्रती झेरॉक्स

१५) पुनर्प्रवेश असल्यासमूळ टी. सी. ऑनलाईन, टी. सी F.Y. & 12th मूळगुणपत्रकघेणे आवश्यक आहे.

१६) १७ नंबर भरून १२वि पास असल्यास मूळ खाजगी विद्यार्थी प्रमाणपत्र व ४ प्रती झेरॉक्स व त्यासोबत १० वी मूळ लि. स. व ४ प्रती झेरॉक्स  आवश्यक आहेत.

१८) जातीचा दाखला ४ प्रती झेरॉक्स

No comments:

Post a Comment