My Blog List

Saturday 10 July 2021

12 वी - आरोग्य व शारीरिक शिक्षण 25 गुणांची प्रश्नपत्रिका

पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा.
आरोग्य व शारिरीक शिक्षण
वार्षिक लेखी परीक्षा – २५ गुण
वेळ :- 1 तास ३० मि. इयत्ता - १२ वी दिनांक – ११/०६/२०२१

विद्यार्थ्याचे नाव :- 
सीट नं :- .......................... शाखा :- 

सूचना :- १) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
  २) प्रश्नपत्रिकेतच उत्तरे लिहावी.

प्र.१ दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (गुण ०४)
1) निरोगी व्यक्तिमत्त्व विकसनासाठी योग्य ............................. क्रिया करणे आवश्यक आहे. 
(शारिरीक, मानसिक, बौद्धिक)
२) कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीरातील सांधे व ................... यांच्या हालचाली करणे आवश्यक असते.  
  (हात, पाय, स्नायू) 
३) ‘..................’ या संस्कृत धातूपासून ‘योग’ हा शब्द रूढ झाला  आहे. (युज, योगासन, व्यायाम)
४) १ ग्रॅम प्रथिनांपासून ................... किलोकॅलरी ऊर्जा प्राप्त होते. (२, ५, ४)

प्र. २ योग्य जोड्या लावा. (गुण ४)
‘अ’ गट (उत्तरे) ‘ब’ गट
१) कोरोना विषाणू (.................................................) अ) स्वत:चा अभ्यास स्वत: करणे
२) स्वाध्याय (.................................................) ब) कर्बोदके
३) ऊर्जा देणारी पोषकद्रव्ये (.................................................) क) शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होते.
४) नियमित व्यायाम (.................................................) ड) रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे आवश्यक

प्र. ३ चूक की बरोबर ते लि हा. (गुण ४)
१) व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीरातील सांधे व स्नायूंच्या हालचाली करणे आवश्यक असते. ..........................
२) अस्तेय म्हणजे चोरी न करणे. ..........................
१) दैनंदिन जीवन जगण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे जीवनशैली. ..........................
३) नियमित व्यायामामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल अनियंत्रित होते. ..........................
प्र. ४ एका वाक्यात उत्तरे लि हा. (गुण ४)
१) व्यायामाची वारंवारता म्हणजे काय?
..................................................................................................................
२) रुधिराभिसरण संस्था म्हणजे काय? ....................................................................................................................................
3½ यम म्हणजे काय? 
....................................................................................................................................
4½ पोषण म्हणजे काय?
....................................................................................................................................

प्र.५ रा आकृतीबंध पूर्ण करा . (गुण ४)

प्र.६ थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण ५)
१) महाराष्‍ट्र शासनामार्फत क्रीडाक्षेत्रातील कोणकोणते पुरस्कार दिले जातात?
....................................................................................................................

३) स्वतःला ओळखणे म्हणजे प्रत्यक्षात काय करणे?

1 comment: